Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Cmr fEQWgAA9LFV

किसिंग वाद बाजूला ठेवत राखी सावंत पडली मिका सिंगच्या पाया (बघा व्हिडिओ)

विशेष प्रतिनिधी, मुंबई बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि नृत्यांगणा राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहाते....

Mars

पृथ्वीवर येणार लाल माती; तिची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

न्यूयॉर्क - अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मंगळ ग्रहावरून एकत्र केलेली धूळ आणि माती पृथ्वीवर आणण्याची योजना आखत आहे. नासाच्या या योजनेची...

court

१७ वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा; लिव्ह-इन जोडप्याला थेट न्यायालयाची सुरक्षा!

चंदीगड – लिव्ह-रिलेशनशीपला भारतीय संस्कृतीने मान्यता दिलेली नसली तरीही सामाजिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाब म्हणून त्याचा स्विकार करण्यात आला आहे. मात्र...

Corona Virus 2 1 350x250 1

चिंताजनक! कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदलले रूप; पुढील अवतार धोकादायक

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई कोरोना विषाणूच्या म्युटेशनबाबत वेगवेगळ्या संशोधनात वेगवेगळे आश्चर्यचकित करणारे खुलासे होत आहेत. संशोधकांनी केलेल्या संशोधनात एकाच राज्यात विषाणूने तब्बल...

CI1sJG1VAAQABtH

काय सांगता! या आंब्याची किंमत चक्क एक हजार रुपये! असं काय आहे त्यात?

भोपाळ (मध्य प्रदेश) - आंब्याच्या अनेक जाती देशभरात बघायला मिळतात. प्रत्येक प्रदेशातील वातावरण, तेथील माती याला अनुसरून आंब्याचे उत्पादन असते....

IMG 20210608 WA0305 e1623168953849

सिन्नर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य शकुंतला हिरे – गायकवाड सेवानिवृत्त

सिन्नर -सिन्नर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख,उपप्राचार्य सौ. शकुंतला नामदेवराव हिरे-गायकवाड या नुकत्याच ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. सेवानिवृत्ती निमित्त...

Page 5295 of 6568 1 5,294 5,295 5,296 6,568