इंडिया दर्पण – हास्य षटकार – बाहेरचे

इंडिया दर्पण – हास्य षटकार – बाहेरचे
एक मुलगा
वडापाव
खात होता.

.

आणि
तो फक्त
आतील
बटाटे खायचा.

.

बऱ्याच वेळाने
त्या
दुकानदाराने
त्याला
न राहून
विचारले
तू
असं का खातोय…..
तर
तो म्हणाला
मला
डॉक्टरांनी
बाहेरचं
खायचं नाही…
असं बजावलं आहे.
हसमुख