पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयच्या उदघाटन प्रसंगी गर्दी, शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर गुन्हे दाखल
पुणे - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी झालेल्या गर्दीमुळे पोलीसांनी पुणे शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केले आहे....