India Darpan

ERI8XHRWsAEefEZ

जगातील सर्वात मोठ्या मोतेरा स्टेडिअमचे शानदार उद्घाटन (व्हिडिओ)

अहमदाबाद - जगातल्या सर्वात मोठ्या मोतेरा क्रिकेट स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज झाले....

एकाकीपणा घालविण्यासाठी या देशात चक्क मंत्र्याची नियुक्ती; स्वतंत्र मंत्रालयही

टोकियो – सातत्याने होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी जपान सरकारने पहिल्यांदा एकाकीपण घालविण्यासाठी एका मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. इंग्लंडनंतर जगात दुसऱ्यांदाच हा प्रयोग...

Euu dcJWgAE4WCJ

मोदींच्या राज्यात केजरीवालांची एन्ट्री!; गुजरातमध्ये लक्षणीय यश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दणक्यात एन्ट्री घेतली आहे. गुजरातमधील...

Et745dLVEAEDi1A

प्रतिक्षा संपली!! रेल्वेचा AC 3 टियर कोच येतोय; बघा, त्याची वैशिष्ट्ये व फोटो

मुंबई – रेल्वेचा पहिला एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच तयार झाला आहे. वातानुकुलित प्रवासाचा याला जगातील सर्वांत स्वस्त आणि सर्वोत्तम...

प्रातिनिधीक फोटो

केंद्राची मोठी योजना!! भाड्याने मिळणार चक्क इलेक्ट्रिक वाहने

नवी दिल्ली - ई-मोबिलिटीद्वारे ग्रामीण वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयांतर्गत कार्यरत कॉमन...

बिबट्या

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग भेट – हिरवीकंच समृद्धी

हिरवीकंच समृद्धी नाशिक जिल्हा तसा नशीबवानच. जिल्ह्यात लहान-मोठी तब्बल २७ धरणे आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम जोरात असतो. मागील लेखामध्ये धरण...

Meetin with Hon. Union Chemical ferti.

खरीपात खताच्या योग्य पुरवठा व्हावा यासाठी कृषीमंत्री दादा भुसे थेट दिल्लीला

मुंबई - महाराष्ट्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे...

carona

या जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून होऊ शकते ‘लॉकडाऊन’

यवतमाळ - जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. नागरिकांकडून कोव्हीड...

Page 5162 of 5944 1 5,161 5,162 5,163 5,944

ताज्या बातम्या