सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक -जिल्हयात १ हजार ७३८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, बरे होण्याचे प्रमाण ९७. ४३ टक्के

by India Darpan
जुलै 11, 2021 | 5:45 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स  सकाळी ११ पर्यंत

नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ०३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४९ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ४२४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ११७,  बागलाण ६७, चांदवड ९३, देवळा १९, दिंडोरी ९३, इगतपुरी २३, कळवण १९, मालेगाव ४८, नांदगाव ५३, निफाड १४५, पेठ ०३, सिन्नर २४२, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०४, येवला ४१ असे एकूण ९६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७०६ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५१  तर जिल्ह्याबाहेरील १४ रुग्ण असून असे एकूण १ हजार ७३८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९६ हजार १६५ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.६८  टक्के, नाशिक शहरात ९७.९७ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.४३  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४ हजार ३६  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९०५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ४२४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

– ३ लाख ९६ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८६ हजार ०३  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १ हजार ७३८ पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ४३ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्यांना मिळताय पैसे परत; ३ महिन्यात एवढ्या जणांना मिळाले

Next Post

हो, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री करोडपती तर ४२ गुन्हेगार!

Next Post
मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाचे छायाचित्र

हो, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री करोडपती तर ४२ गुन्हेगार!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011