रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जगात सर्वाधिक पाऊस होणारी ५ ठिकाणे माहित आहेत का? ही पहा…

by India Darpan
जुलै 11, 2021 | 12:38 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


विशेष प्रतिनिधी, पुणे
भारतीय उपखंड हा मोसमी प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारतासह या उपखंडातील देशांमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू असतात, पावसाचे चार महिने सतत कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत असतो. कधी मुसळधार कोसळतो तर कधी रिमझिम पाऊस येतो.  एखाद्या वर्षी ओला दुष्काळही पडतो. परंतु देशभरात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तसेच जगात मुसळधार पाऊस कोठे होतो? हे जाणून घेऊ या…
मसीनराम (मेघालय)
भारताच्या मेघालयातील मासिनराम हे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे गाव आहे. तसेच मसीनराम हे एक हिल स्टेशन असून जिथे बंगालच्या उपसागरातून येणारे ढग हिमालयातील शिखरे रोखतात आणि हे ढग येथे पाऊस पडतात.  येथे सरासरी वार्षिक पाऊसमान ११,८७१ मिमी आहे.
चेरापुंजी (मेघालय)
चेरापुंजी हे देखील मेघालयातील ठिकाण असून  मसिनराम पासून १५ कि.मी. अंतरावर आहे.  चेरापुंजी हे जगातील दुसर्‍या स्थानावर आहे आणि दरवर्षी सुमारे ११,७७७ मिमी पाऊस पडतो.  उन्हाळ्याच्या हंगामातही येथील तापमान २३ अंशांपर्यंत जाते आणि पावसाळ्यात येथे मुसळधार सरीमुळे वातावरण थंड होते.
तुटेन्डो (कोलंबिया)
दक्षिण अमेरिकेत स्थित कोलंबियाचे तापमान बरेच गरम आहे, परंतु येथे  काही ठिकाणे ही पावसासाठी परिचित आहेत. कोलंबियामधील तुटेन्डो नावाच्या छोट्याशा ठिकाणी वर्षाकाठी ११,७७० मिमी पाऊस पडतो.
क्रॉप नदी (न्यूझीलंड)
न्यूझीलंड मधील क्रॉप नदी ९ किलोमीटर लांबीची आहे.  या देशात हवामान जरी कोरडे असले तरी क्रॉप नदीच्या सभोवतालच्या भागात मुसळधार पाऊस पडतो.  येथे वर्षाकाठी ११,५१६ मिमी पाऊस पडतो.
सॅन अँटोनियो (आफ्रिका)
सॅन अँटोनियो डी युरेका हे आता युरेका व्हिलेज म्हणून ओळखले जातात.  हे गाव जगातील सर्वात नामांकित गावच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. कारण येथे वर्षाकाठी १०,४५० मिमी पाऊस पडतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुमच्याकडे विंडोज ७ आहे? मग, मायक्रोसॉफ्टने केली ही महत्त्वाची घोषणा

Next Post

सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्यांना मिळताय पैसे परत; ३ महिन्यात एवढ्या जणांना मिळाले

Next Post
cyber crime

सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्यांना मिळताय पैसे परत; ३ महिन्यात एवढ्या जणांना मिळाले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011