रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुमच्याकडे विंडोज ७ आहे? मग, मायक्रोसॉफ्टने केली ही महत्त्वाची घोषणा

by India Darpan
जुलै 11, 2021 | 12:35 am
in संमिश्र वार्ता
0
E5hj5f4XMAYUf Z

विशेष प्रतिनिधी, मुंबई
विंडोज ७ चा वापर करणार्या युजर्सना आता विंडोज ११ मध्ये अपग्रेड करता येणे सहज शक्य आहे. पण त्यासाठी एक इन्स्टॉल करण्याची गरज आहे. मायक्रोसॉफ्टच्या इनपूटवर आधारित असलेले विंडोज ११ FAQ पेज लेनोव्होने प्रसिद्ध केले आहे. विंडोज ७ युजर्स एका नव्या इन्स्टॉलद्वारे विंडो ११ मध्ये अपग्रेड करू शकणार आहेत. त्यासाठी युजर्सना आपल्या पीसीवर विंडोज ११ चा क्लिन इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी आपल्या डाटाचा बॅकअप घ्यावा लागणार आहे.
खरेदीसाठी उपलब्ध बहुतांश डिव्हाइस विंडो ११ अपग्रेड करण्यायोग्य असतील. विंडोज ११ मध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे विंडोज १० डिव्हाइसला अपग्रेड, क्लिन इन्स्टॉल किंवा रिइमेज करण्याचा पर्याय असेल. लेनोव्होच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या गाइडनुसार, हार्डवेअरच्या गरजा पूर्ण करणार्या विंडोज ७ डिव्हाइसाठी तुम्हाला थेट विंडोज ११ वर जाण्यासाठी इन्स्टॉल किंवा रिइमेजचा पर्याय वापरावा लागणार आहे.
हे गाइड लेनेव्हो युजर्ससाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. विंडोजचे जुने व्हर्जन वापरणार्या दुसर्या डिव्हाइसवरही हे लागू होणार आहे. त्यापूर्वी तुमचा पीसी विंडोज ११ वापरण्यासाठी अनुकूल आहे किंवा नाही, याबाबत सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
ज्या पीसीवर Intel 8th जनरेशनच्या चिप्स, AMD Zen 2 चिप्स, क्वालकॉम ७/८ सीरिज चिप्स किंवा नवे व्हर्जनवर सुरू असेल तोच विंडोज ११ इन्स्टॉल करण्यास सक्षम असेल, असे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. तुमचा नवीन पीसी विंडोज ११ चालविण्यास गरजांना पूर्ण करू शकतो किंवा नाही हे पाहण्यासाठी पूर्वी युजर्स मायक्रोसॉफ्टच्या PC Health Check app ला डाउनलोड करू शकत होते.
प्रारंभी सिस्टिमच्या गरजा पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज ११ च्या वेबसाइटवर जावे लागेल. विंडोज ११ मध्ये सीपीयूसाठी एक अँबेडेड TPM, सिक्योर Boot चा सपोर्ट, १ Ghz पेक्षा अधिक वेग, ड्युएल कोर प्रोसेसरची गरज असते. त्यासोबतच कमीत कमी ४GB रॅम आणि ६४ GB स्टोरेजची गरज असते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लसवंत शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेत मास्कची आवश्यक नाही!

Next Post

जगात सर्वाधिक पाऊस होणारी ५ ठिकाणे माहित आहेत का? ही पहा…

Next Post
प्रातिनिधिक फोटो

जगात सर्वाधिक पाऊस होणारी ५ ठिकाणे माहित आहेत का? ही पहा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011