India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अरे देवा! पुढील ५ दिवसही संकटाचे; वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटीचा इशारा

India Darpan by India Darpan
April 12, 2023
in मुख्य बातमी
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात धुमाकूळ घालणारा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाने आज वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवसांसाठी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस सतर्कतेचे आहेत.

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसात कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, १२ ते १४ एप्रिल या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होण्याची चिन्हे आहेत. अधिक माहितीसाठी हवामान विभागाकडून दिले जाणारे अंदाज आणि इशारे यांच्याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीने हिरावून घेतला आहे. १३ एप्रिल रोजी राज्याच्या सर्वच भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, १४ एप्रिल रोजी सुद्धा गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी मात्र पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने इशारा दिला आहे.

12 April, पुढील 5 दिवसात कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
12 ते 14 या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता;
13 रोजी कोकणात आणि 14 एप्रिल 2023 रोजी मराठवाड्यात.
– IMD

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 12, 2023

12 april,
Warnings are issued by IMD for next 5 days in Maharashtra. Thunderstorm with accompanied with lightning, gusty winds & hail at isolated places in parts of Madhya Mah on day 2 & 3.@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/JKvi75s4Bj

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 12, 2023

Alert IMD Unseasonal Rainfall Hailstorm Weather Forecast


Previous Post

भटिंडा लष्करी तळात गोळीबार.. ४ जवान शहीद… संपूर्ण परिसर सील… हेलिकॉप्टर, ड्रोनद्वारे देखरेख..

Next Post

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली का? भाजपसोबत जाणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं…

Next Post

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली का? भाजपसोबत जाणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं...

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group