रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेत्री हंसिका मोटवानी लग्नानंतर मुंबईत दाखल; हनीमूनला कोठे जाणार? म्हणाली…

by Gautam Sancheti
डिसेंबर 7, 2022 | 4:26 pm
in मनोरंजन
0
hansika motwani

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  प्रियकर सोहेल कथुरियासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी लग्नबंधनात अडकली. राजस्थानमधील मुंडोता फोर्ट आणि पॅलेसमध्ये सिंधी रितीरिवाजानुसार तिचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर या नवदाम्पत्याचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी हंसिकाला माध्यमांनी विचारले असता ती म्हणाली की मी प्रचंड खुष आहे. तर, हनीमूनच्या प्रश्नावर मात्र तिला तिचे हसूच आवरता आले नाही.

बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. ४ डिसेंबरला हंसिकानं जयपूर येथील मुंडोता फोर्टमध्ये सोहेल सोबत सात फेरे घेतले. ४५० वर्ष जुन्या किल्ल्यात हंसिकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींनी तिच्या लग्नसोहळ्यात हजर होते. नवरीच्या थाटात सजलेल्या हंसिकाचे लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत. हंसिका – सोहेलच्या मेहंदी, संगीत आणि हळदीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. ‘शक लाका बूम बूम’, ‘सास भी कभी बहू थी’ आणि ‘सोन परी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे. ‘कोई मिल गया’, ‘आपका सरूर’ आणि ‘मनी है तो हनी’ या बॉलिवूड चित्रपटातही ती झळकली आहे. तिच्या या लोकप्रियतेमुळेच तिच्या लग्नाची साऱ्यांनाच उत्सुकता होती.
गेल्या आठवडाभरापासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सर्व फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by ihansika_my_jaan❤️ (@ihansika_my_jaan)

मेंहदी आणि संगीत कार्यक्रमात देखील ती खूप सुंदर होती. तिच्या मित्र मंडळीसोबत तिने फोटो काढले आहेत. हंसिकाच्या लग्नासाठी हा किल्ला खास सजावण्यात आला होता. हंसिका आणि सोहेलने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी या पॅलेसवर डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. लग्नात हंसिका खूपच सुंदर दिसत होती. हंसिकाने लग्नात लाल रंगाचा लेहेंंगा परिधान केलेला आहे. तर सोहेल कथुरिया शेरवानीत दिसला. सोहेलने हंसिकाला पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रपोज केलं होतं, ज्याचे फोटो तिनं इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले होते.

Actress Hansika Motwani Arrived in Mumbai After Wedding

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर अक्षय कुमारकडून नव्या चित्रपटाची घोषणा; या विषयावर असणार आधारीत

Next Post

बांधकाम साईटच्या तिस-या मजल्यावरून पडल्याने मजूराचा मृत्यू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
crime1
क्राईम डायरी

अनैतिक संबधाच्या संशयातून परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

सप्टेंबर 20, 2025
rajanatsing
राष्ट्रीय

संरक्षण मंत्री या तारखे दरम्यान मोरोक्कोला देणार भेट…दोन दिवसाचा दौरा

सप्टेंबर 20, 2025
rape
क्राईम डायरी

चार महिन्यापासून महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठवले…गुन्हा दाखल

सप्टेंबर 20, 2025
fir111
क्राईम डायरी

नाशिकमध्ये दिग्दर्शक असलेल्या तरुणाची साडेपाच लाख रूपयांची अशी केली फसवणूक

सप्टेंबर 20, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

बांधकाम साईटच्या तिस-या मजल्यावरून पडल्याने मजूराचा मृत्यू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011