मुंबई – तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील कलाकार घनश्याम नायक (नट्टू काका) यांचे रविवारी निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याचनिमित्ताने सर्व चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. नट्टू काका यांचे गाजलेले काही एपिसोडस असे (सौजन्य सब टीव्ही आणि सोनी पल)