शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दारुच्या नशेत असलेल्या मद्यपी कार चालकाने सिग्नलवर चार वाहनांना दिली धडक

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 10:40 pm
in स्थानिक बातम्या
0
accident

नाशिक – तरण तलाव सिग्नलवर दारुच्या नशेत असलेल्या मद्यपी कार चालकाने सिग्नलवर उभ्या असलेल्या चार वाहनांवर धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात दोन दुचाकींसह दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा रुग्णालयाकडे येणाऱ्या या कारचालकाने सिग्नलवर तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. ही कार भरधाव वेगात असल्यामुळे चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने दोन कारसह अन्य दोन दुचाकींना धडक दिली. यात, एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचा हा आहे नवीन मार्ग; पाऊस परिस्थितीमुळे नियोजनात थोडा बदल

Next Post

राज्यातील या १७५ पोलिस निरीक्षकांना मिळाली पदोन्नती

Next Post
maharashtra police

राज्यातील या १७५ पोलिस निरीक्षकांना मिळाली पदोन्नती

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011