नाशिक – राज्यातील १७५ पोलिस निरीक्षकांना सहायक आयुक्त तसेत पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली असून यात नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दल, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील १६ अधिका-यांचा समावेश आहे. याची सर्व यादी प्रसिध्द झाली आहे…. यादी बघण्यासाठी या पीडीएफ लिंकला क्लीक करा…
202112021932290129