मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गौरी गणपती निमित्त आज सायंकाळी भजनसंध्या; फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन

by India Darpan
ऑगस्ट 25, 2020 | 9:02 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200825 WA0006

नाशिक – गौरी गणपतींच्या आगमनाने वातावरण मंगलमय झाले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या तर्फे गौरी गणपती भजनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज ( २५ ऑगस्ट ) संध्या ६.३० ते ७.३० यावेळेत भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन ताम्हणे व त्यांचे वाद्यवृंद भजनसंध्या सादर करणार आहेत.

सर्वच सणांवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत करण्याकडे सर्वांचा कल आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे सातत्याने लाईव्ह भजन संध्येचे आयोजन करण्यात येते. यंदा गौरी गणपतीच्या निमित्ताने सचिन ताम्हणे यांच्या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यक्रमांना लाईव्ह स्वरूप प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक लाईव्ह प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवावी असे आवाहन अमर्त्य व आव्हाड परिवारातर्फे करण्यात आले आहे. हि भजन संध्या आज संध्याकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत होणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फेसबुक पेजवर भजन संध्या पाहता येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या www.facebook.com/nashikaol किंवा https://www.facebook.com/avinash.avhad.52 या फेसबुक फेजला भेट द्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात ‘महामारी व्यवस्थापन’ची भर  

Next Post

पाठवा आपल्या घरातला बाप्पा आणि सजावटीचा फोटो

Next Post
21077412 e1598354177985

पाठवा आपल्या घरातला बाप्पा आणि सजावटीचा फोटो

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011