Last updated on August 27th, 2020 at 03:20 pm
नाशिक – घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. आता गौरी गणपतीचेही आगमन होणार आहे. आपल्या घरातील बाप्पा आणि आकर्षक सजावट ही अनेकांपर्यंत पोहचविण्याची अनोखी संधी इंडिया दर्पण लाईव्ह आपल्यासाठी घेऊन आले आहे. तेव्हा त्वरा करा. आपल्या घरातील बाप्पा किंवा गौरी गणपतीचा फोटो आमच्याकडे पाठवा. आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक हे लिहायला विसरु नका. चटकन ९४०५३१२३३१ या क्रमांकावर फोटो आणि माहिती व्हॉट्सअॅप करा. https://indiadarpanlive.com/ या वेबसाईटवर बाप्पाचे फोटो पहायला विसरु नका.
अन्न हेच पूर्णब्रह्म
मनमाड : येथील केतन दादा देवरे आणि देवरे कुटुंबीयांचे २०२० या वर्षी चे श्री चे पर्यावरण पूरक डेकोरेशन – संकल्पनेचे नाव- अन्न हेच पूर्णब्रह्म, संपूर्ण सजावट ही केतन देवरे यांच्या लहान बहीण ऐश्वर्या देवरे यांनी केली आहे..घरच्या घरी झाडाच्या पानाने बनवलेल्या पत्रावली व द्रोणचा वापर करुन देखावा बनवला आहे. तसेच द्रोणची तोरणे करून त्यात दिव्याची रोषणाई सुद्दा त्यांनी केली आहे.
………
………