रविवार, मे 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- १५८० कोरोनामुक्त. १३१७ नवे बाधित. ९ मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 15, 2020 | 1:26 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१४ सप्टेंबर) १ हजार ५८० जण कोरोनामुक्त झाले तर १ हजार ३१७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ५४ हजार ८३३ झाली आहे. ४३ हजार २१४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १०७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १० हजार ५४६ जण उपचार घेत आहेत.

सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८७६, ग्रामीण भागातील ३७३, मालेगाव शहरातील ४८ तर जिल्ह्याबाहेरील २० जणांचा समावेश आहे. तर, ९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३५ हजार ५९७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ९१७.  पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ६५. एकूण मृत्यू – ५९९.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५ हजार ९३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.६३.

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – १३ हजार ७४८.  पूर्णपणे बरे झालेले – ९ हजार ४८९. एकूण मृत्यू – ३२१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ९३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ६९.०२.

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार २०६.  पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ४४०. एकूण मृत्यू – १२७.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७६.११.

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी अशी

नाशिक ५७४

बागलाण २९९

चांदवड १८०

देवळा ८८

दिंडोरी ९९

इगतपुरी १३५

कळवण ७०

मालेगाव ३८०

नांदगाव ४७१

निफाड ८७८

पेठ ९

सिन्नर ५८१

सुरगाणा २

त्र्यंबकेश्वर ५८

येवला ११४

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्व खबरदारी घेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

Next Post

कंगनाचा आदित्य ठाकरेंवर हा गंभीर आरोप; उद्धव यांनाही दिले आव्हान

Next Post
kangana

कंगनाचा आदित्य ठाकरेंवर हा गंभीर आरोप; उद्धव यांनाही दिले आव्हान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या,रविवार, ११ मेचे राशिभविष्य

मे 11, 2025
Untitled 22

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

मे 10, 2025
Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011