बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

by India Darpan
मे 9, 2025 | 10:42 pm
in आत्महत्या
0
crime 13


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना टाकळीरोड भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अली अमीर बागवाला (रा.युवा लक्झरी, टाकळीरोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. बागवाला सोमवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नजीकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.८) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.

४५ वर्षीय महिलेने आपले जीवन संपविले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विषारी औषध सेवन करून ४५ वर्षीय महिलेने आपले जीवन संपविले. ही घटना देवळाली कॅम्प परिसरातील सह्याद्रीनगर भागात घडली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आशा गुलाब विश्वकर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. विश्वकर्मा यांनी बुधवारी (दि.७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात काहीतरी विषारी पावडर सेवन केली होती. अचानक त्यांना त्रास होवू लागल्याने कुटूंबियांनी कॅन्टोमेंट हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना डॉ. गोविंद पवार यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

Next Post

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

Next Post
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

ताज्या बातम्या

Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
Gq16pCpWwAQQde9 1920x1286 1

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मे 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011