गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात धडपड मंचने बाजारपेठेत लावले ८ फुटाचे इको फ्रेन्डली आकाश कंदील

by India Darpan
ऑक्टोबर 16, 2022 | 6:05 pm
in स्थानिक बातम्या
0
20221016 161359

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहरात गेल्या १५ वर्षा पासून सामाजिक कार्यात अग्रेसर धडपड मंचतर्फे येवला शहरातील मुख्य बाजार पेठेत ८ फुट उंच इको फ्रेन्डली आकाश कंदील आज लावण्यात आला. कापड व डिझाईनचा कागद वापरुन विविध नक्षीकाम या आकाश कंदीलावर केले जाते. अनेक वर्षांपासून प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रभाकर झळके हे धडपड मंच तर्फे हा उपक्रम राबवत असतात. दिवाळी हा मांगल्याचा प्रतिक असला सण असल्याने वातावरण निर्मिती व्हावी. या उद्देशाने दिवाळीपूर्वी आठवडाभर अगोदर हा आकाश कंदील शहरातील मुख्य बाजारपेठेत लावण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या

Next Post

टेम्पो ट्रॅव्हलर -पीकअपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

India Darpan

Next Post
20221016 160819 1

टेम्पो ट्रॅव्हलर -पीकअपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011