बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कांदा व्यापा-याची लुट करणा-याला पोलिसांनी अहमदाबाद येथून घेतले ताब्यात

by India Darpan
मार्च 2, 2023 | 11:07 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230301 WA0310 e1677735399633

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील अंदरसूल येथील कांदा व्यापा-याची लुट करणा-याला पोलिसांनी अहमदाबाद येथून घेतले ताब्यात घेतले आहे. कांदा व्यापा-याची कॅश बॅंकतून घेऊन परत जात असतांना येवला-कोटमगाव रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने पाठीमागून आलेल्या चोरटयांनी दुचाकीवरून येत असलेल्या कॅशियर विजय गायकवाड यांच्या कडील पैशांची पिशवी ओढली होती. त्यात ते जखमी झाले आणि उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पाच आरोपी पकडण्यात आले तर तीन जण फरार झाले होते. त्यातील संजय भाईजी गागडेकर या आरोपीला अहमदाबाद येथून येवला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल घोषित; भाजपला जबरदस्त धोबीपछाड

India Darpan

Next Post
FqMPA90acAAvZyl

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल घोषित; भाजपला जबरदस्त धोबीपछाड

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011