India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘वडीलच करायचे माझे लैंगिक शोषण’, महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा खळबळजनक खुलासा

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझे वडील माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे, असा खळबळजनक खुलासा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष  स्वाती मालीवाल यांनी आज केला. दिल्ली सरकारच्या एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझी आई, मावशी, मावसा आणि आजी-आजोबांमुळे मी या दुःखातून बाहेर येऊ शकले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालीवाल म्हणाल्या की, मी लहान असताना माझे वडील माझे शोषण करायचे. ते मला मारायचा, त्यामुळे मी पलंगाखाली लपायचे. घरी आल्यावर त्यांची खूप भीती वाटायची. महिलांना त्यांचे हक्क मिळतील अशा पद्धतीने मी रात्रभर नियोजन करत असे. महिला आणि मुलींचे शोषण करणाऱ्या अशा पुरुषांना मी धडा शिकवेन.

एक किस्सा सांगताना त्या म्हणाला की, मला अजूनही आठवते, जेव्हा ते मला मारायला यायचे तेव्हा माझे केस पकडून माझे डोके भिंतीवर आपटत असे. त्यामुळे दुखापत होऊन रक्त येत असे.
पुढे त्या म्हणाल्या की, माझा विश्वास आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खूप अत्याचार होतात तेव्हाच तो इतरांचे दुःख समजू शकतो. तेव्हाच त्याच्यात अशी अग्नी जागृत होते की तो संपूर्ण व्यवस्थेला हादरवून सोडतो. कदाचित माझ्यासोबतही असेच घडले असेल आणि इथल्या सर्व पुरस्कार विजेत्यांच्याही अशाच कथा असतील.

#WATCH | "I was sexually assaulted by my father when I was a child. He used to beat me up, I used to hide under the bed," DCW chief Swati Maliwal expresses her ordeal alleging her father sexually assaulted her during childhood pic.twitter.com/GsUqKDh2w8

— ANI (@ANI) March 11, 2023

Women Commission Chief Swati Maliwal on Father Sexual Abuse


Previous Post

उद्या आहे रंगपंचमी : रंगांचे असे आहे आपल्या जीवनात महत्त्व; घ्या जाणून सविस्तर

Next Post

राष्ट्रसंत नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव संपन्न

Next Post

राष्ट्रसंत नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव संपन्न

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group