मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तातडीने पैसे हवेत? कोणत्याही कागदपत्राशिवाय येथून मिळतील १ लाख

by Gautam Sancheti
डिसेंबर 12, 2021 | 5:34 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


पुणे – आपल्या ग्राहकांसाठी ईपीएफओने मोठी सुविधा निर्माण केली आहे. या अंतर्गत कोणताही सदस्य गरज पडल्यास कोणतीही कागदपत्रे सादर न करता त्याच्या पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकतो. ही सुविधा पगारदारांना मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत देत आहे. ईपीएफओने कार्यालयाने एक निवेदन देऊन ही माहिती दिली आहे.

ईपीएफओने म्हटले आहे की, जीवघेणा आजार झाल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज भासल्यास पीएफ खातेदार या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तसेचअर्ज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील. मेडिकल अॅडव्हान्स क्लेम करणार्‍या कर्मचार्‍याच्या रुग्णाला सरकारी – सार्वजनिक क्षेत्र युनिट- सीजीएचएस पॅनेल केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे. तातडीच्या स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यानंतरच तुम्ही वैद्यकीय दाव्यासाठी अर्ज भरू शकता.

या सुविधेअंतर्गत, फक्त 1 लाख रुपयांपर्यंत अॅडव्हान्स काढू शकता. जर कामाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील. हे पैसे कर्मचार्‍यांच्या खात्यात किंवा थेट हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे अंतिम बिल आगाऊ रकमेमध्ये जमा करू द्या. आता आपण पैसे कसे काढू शकता ते समजून घेऊ या…

> तुम्ही www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आगाऊ दावा ऑनलाइन करू शकता.
> आगाऊ दावा unifiedportalmem.epfindia.gov.in वरून देखील केला जाऊ शकतो.
> येथे तुम्हाला Online Services वर क्लिक करावे लागेल.
> आता तुम्हाला दावा (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.

> यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून पडताळणी करावी लागेल.
> आता तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करावे लागेल.
> ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.
> यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल.

> आता तुम्हाला रक्कम टाकावी लागेल आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
> यानंतर तुमचा पत्ता तपशील भरा.
> Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
> आता तुमचा दावा दाखल केला जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्टार एअर कंपनीची नाशिकहून या शहरांसाठी सुरू आहे विमानसेवा

Next Post

पंतप्रधान मोदींचेच ट्विटर हॅंडल हॅक; बिटकॉइनवर ट्विट केल्याने एकच गोंधळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
narendra modi

पंतप्रधान मोदींचेच ट्विटर हॅंडल हॅक; बिटकॉइनवर ट्विट केल्याने एकच गोंधळ

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011