कोणती व्यक्ती नेत्रदान करु शकते? त्याचे निकष काय?

नाशिक – आज जगभरा नेत्रदान दिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने नेत्रदाना संदर्भातील महत्त्वाची माहिती प्रसारीत केली आहे. कुठली व्यक्ती नेत्रदान करु शकते, त्याचे निकष काय, यासंदर्भातील ही माहिती आहे. यासंदर्भात अधिक बाबी जाणून घेण्यासाठी खालील माहिती पहावी