India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या! तुमच्यासाठी असा आहे हवामानाचा अंदाज

India Darpan by India Darpan
March 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

 

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी वर्गात प्रचंड धास्ती निर्माण केली आहे. राज्याच्या अनेक भागात शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस नक्की कसे हवामान राहिल, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्याविषयीच आपण आता जाणून घेऊ…

आज व उद्या (गुरुवार, शुक्रवार २३, २४ मार्च) रोजी २ दिवस मुंबई सह संपूर्ण कोकणातील ४ जिल्ह्यात तसेच आज गुरुवार, २३ ते रविवार २६ मार्च पर्यन्तच्या ४ दिवसात मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अश्या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित अगदीच तुरळक ठिकाणी गडगडाटी वातावरणाची शक्यता जाणवते.

अर्थात शेतकऱ्यांनी ह्या वातावरणाची अति धास्ती मनी बाळगू नये, असे वाटते. मात्र गाफिल न राहता पीक काढणीची सावधानता बाळगावी, असे वाटते. परंतु  संपूर्ण विदर्भात त्यातही विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते २७ मार्च (शनिवार ते सोमवार) असे ३ दिवस गडगडाट व गारपीटसह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते.

वरील सर्व अवकाळी पावसाचे वातावरण हे सध्या गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्रासहित मध्य भारतात कार्यरत असलेल्या ‘वारा खंडितता’ ह्याच व्यापक अशा वातावरणीय वैशिष्ट्यामुळे घडून येत आहे.

तूर्तास इतकेच!
आजच्या (२३ मार्च) जागतिक हवामान दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Weather Forecast for Farmers upcoming Days Climate


Previous Post

प्रत्येकाकडून १०० रुपये… दररोज ४ हजार भाविक येतात… कोण आहे करौली बाबा? अवघ्या ३ वर्षात कसे निर्माण झाले कोट्यवधीचे साम्राज्य?

Next Post

अॅक्सेंचर कंपनीचा मोठा निर्णय; तब्बल इतक्या हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार

Next Post

अॅक्सेंचर कंपनीचा मोठा निर्णय; तब्बल इतक्या हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group