सोमवार, नोव्हेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

Vivoचा तगडा स्मार्टफोन! 50 MP मुख्य कॅमेरासह हे आहेत फिचर्स

जानेवारी 9, 2022 | 5:28 am
in राज्य
0
vivo

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन वर्षात अनेक स्मार्टफोन कंपन्या आपआपले अत्याधुनिक मोबाईल फोन बाजारात आणत असून येत्या काही दिवसात आणखी काही आकर्षक आणि अनेक गॅझेटसह स्मार्टफोन लॉन्चिंग होणार आहेत. सहाजिकच स्मार्टफोन कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्याचा व्हिवो या नामांकित स्मार्टफोन कंपनीने एक अत्याधुनिक आणि आकर्षक फोन बाजारात आणला असून त्यात अनेक सोयी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

Vivo कंपनीने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला असून हा Vivo Y21T स्मार्टफोन आहे. तो कंपनीच्या Y-सीरीज अंतर्गत देण्यास आला आहे. Vivo चा हा नवीन फोन मिडनाईट ब्लू आणि पर्ल व्हाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे.

Vivo Y21T स्मार्टफोन दि. 3 जानेवारी 2022 पासून Vivo India ई-स्टोअर आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला असून हा फोन ट्रेंडी स्लिम डिझाइन आणि अनेक दमदार फीचर्ससह आला आहे.

Vivo Y21T स्मार्टफोनची किंमत 16,490 रुपये आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह देण्यात येतो. स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी + इंसेल डिस्प्ले आहे. या फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा Vivo स्मार्टफोन Snapdragon 680 प्रोसेसरने बनलेला आहे.

Vivo Y21T स्मार्टफोन Android 11 वर आधारित FunTouch OS 12 वर चालतो. या Vivo फोनची जाडी 8.0mm आणि वजन 182 ग्रॅम आहे. फोनमध्ये अतिरिक्त आय प्रोटेक्शन मोड देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकाचा फोन वापराचा अनुभव आरामदायक ठरतो, असा कंपनीचा दावा आहे.

Vivo Y21T स्मार्टफोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 2 मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा बोकेश कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये पर्सनलाइज्ड पोर्ट्रेट मोड, सुपर एचडीआर आणि सुपर नाईट मोड देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन एआय एडिटरसह येतो, जो तुम्हाला स्टायलिश व्हिडिओ तयार करू देतो आणि ते थेट सोशल मीडियावर शेअर करू देतो.

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंग फीचरसह आला आहे. Vivo Y21T स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी असून तो 18W फास्ट चार्जसह देण्यात येतो. स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंग फीचरसह येतो, याचा अर्थ ग्राहक हा फोन पॉवर बँक म्हणून वापरू शकतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता अल्लू अर्जुनकडे आहे १०० कोटींचे घर, आलिशान गाड्या अन् बरंच काही

Next Post

पाकिस्तानात सापडले तब्बल २३०० वर्षे जुने मंदिर; आढळल्या २७०० मौल्यवान वस्तूही

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
FH8qjSNXECQvWjH

पाकिस्तानात सापडले तब्बल २३०० वर्षे जुने मंदिर; आढळल्या २७०० मौल्यवान वस्तूही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011