India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा आहे जीवनात यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग

India Darpan by India Darpan
January 5, 2023
in व्यासपीठ
0

 

इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हा आहे जीवनात यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग

कोणतीही तडजोड न करता असलेला प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा, जीवनात यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.
१. ढोंग करू नका — प्रामाणिक बना.
२. केवळ आश्वासने देऊ नका — तशी कृती करा.
३. नुसती स्वप्ने बघू नका — ती प्रत्यक्षात उतरवा.
४. स्वतःशी प्रामाणिक राहा – आत्म-वंचना नको.
५. ‘ईश्वरा’प्रत प्रामाणिकपणा बाळगा — समर्पणात व्यवहार नको.
६. मानवतेप्रत सरळसाधे असा — त्यात ढोंगीपणा वा दिखावा नको.


Previous Post

अतिशय जंगी स्वागत… अंगावर शहारे आणणारे क्षण… अदभुत म्हणावं असंच सारं….. बाईक रॅलीच्या थरारात काय होतं ते?

Next Post

जी-२० परिषद : पुण्याची प्रगती जागतिक स्तरावर नेण्याची संधी

Next Post

जी-२० परिषद : पुण्याची प्रगती जागतिक स्तरावर नेण्याची संधी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group