इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
वाचा आणि नक्की विचार करा
प्रगल्भता (MATURITY) म्हणजे काय?
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा
नाद सोडून देता, आणि
स्वतःच्या बदलासाठी
स्वतःच्या प्रत्येक कृतीचे
निरीक्षण-परीक्षण करता.
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्ही लोकांना,
ते जसे आहेत तसे स्वीकारता.