इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
यश हे अंतिम नसतं,
अपयश हे घातक नसतं..
या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं….
सूर्य बोलत नाही..
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे
तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा
लोकंच तुमचा परिचय देतील…!!