इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
न कळत
दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर,
तुमच्यामुळे आलेलं हसू
हेच तर खरं पुण्य आहे
कारण
पुण्य ठरवून करता येत नाही.
ते निःस्वार्थ केलेल्या कृतीतून
आपोआप तुमच्या पदरात पडतं.
पुण्य म्हणजे
सत्कर्माच्या ठेवीवर
मिळणारे व्याज.
सुप्रभात