इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
उत्तर असूनही
प्रत्येक वेळी,
प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता येत नाही,
कारण…
काही उत्तरे स्वतःच्या,
तर काही इतरांच्या
हितासाठी टाळावी लागतात.
मौनं सर्वार्थ साधनम्.
सुप्रभात…
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660535585176707072?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660535546631057410?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660495535776866311?s=20