आजचे राशिभविष्य
बुधवार – २४ मे २०२३
मेष – मनासारख्या घटना घडण्याचा दिवस
वृषभ – सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळा
मिथुन – आर्थिक ओघ राहील
कर्क – परिस्थितीजन्य खर्चाचे प्रसंग
सिंह – भाऊ बहिणी यांचे प्रश्न त्रासदायक
कन्या – दिवस छान असेल आनंदी जाईल
तूळ – विनासायास कामे होतील
वृश्चिक – आई-वडिलांची काळजी घ्यावी
धनु – तरुणाईसाठी आनंदाचा दिवस
मकर – कौटुंबिक वाद टाळण्यासाठी मौन बाळगा
कुंभ – घरातील आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी
मीन – आपले कौतुक व प्रसिद्धीचा योग
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक