इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
चिमटीत पकडलेलं फुलपाखरू
अस्तित्वासाठी झगडत असताना देखील
पकडणाऱ्यांच्या बोटांवर
आपल्या पंखाचे रंग सोडतो…
काही माणसे ही अशीच छान असतात..
कोणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी,
ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे
चांगलेच व्हावे या भावनेने जगते..!