इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
मनाचा गाभारा तृप्त असेल तर,
बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा
दुसऱ्याच्या भल्यासाठीची
प्रार्थनाच असते..!
काही पुण्य असेही करायचे असते की,
ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय
दुसरा कोणीच नसावा