India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वास्तू शंका-समाधान : महत्त्वाची कागदपत्रे घरात कुठे ठेवावीत? घरात तिजोरी कुठे असावी?

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in विशेष लेख
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण विशेष
– वास्तू शंका समाधान –

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण’च्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना आता विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळत आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी या सदराद्वारे शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे.

या आठवड्याचा प्रश्न असा
महत्त्वाची कागदपत्रे घरात कुठे ठेवावीत, असा प्रश्न निशांत काळे यांनी विचारला आहे. तर, घरात तिजोरी कुठे असावी किंवा ठेवावी असा प्रश्न मुक्ता आठवले यांनी विचारला आहे.
उत्तर असे
आपल्या घराचा मुख्य दरवाजा कर्कश आवाज करणार नाही याची काळजी घ्यावी. दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावा.
महत्त्वाची कागदपत्रे उघड्यावर किंवा इतरत्र ठेवू नयेत. शक्यतो पूर्व दिशेच्या कपाटात ठेवल्यास उत्तम. आपल्या घरातील इस्त्रीचे कपडे हे चुरगळलेल्या मळलेल्या कपड्यांबरोबर शक्यतो ठेवू नये. तसेच घरातील चप्पल बुट हे दरवाजासमोर किंवा इतरत्र असता व्यस्त विखुरलेले असू नयेत. घरातील ईशान्य कोपरा कायम स्वच्छ ठेवावा. या दिशेला घाण होऊ देऊ नये. शक्य झाल्यास इथे देवघर व भगवान गणेश आणि लक्ष्मी यांची मूर्ती ठेवून त्याची नित्य पूजा चांगले लाभ देतात. घराची तिजोरी ही आपल्या वास्तूच्या उत्तर भागात असल्यास उत्तम. शक्यतो तिजोरीचे दार हे उत्तरेस उघडणारे असावे. तिजोरी मध्ये कोणतेही देवतांचे फोटो ठेवू नये.

वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.

वास्तू तज्ज्ञ प्रशांत चौधरी यांच्याविषयी…
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.

ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.

vastu shanka samadhan imp Documents coffers Guidance


Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – मिशन इयत्ता दहावी – गणिताची तयारी अशी करा! (भाग-१) Video

Next Post

मोदींच्या गुजरातमध्ये चाललंय काय? अंमली पदार्थांची ही आकडेवारी पाहून तुम्हीही थक्कच व्हाल!

Next Post

मोदींच्या गुजरातमध्ये चाललंय काय? अंमली पदार्थांची ही आकडेवारी पाहून तुम्हीही थक्कच व्हाल!

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group