शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

परीची मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; प्रेक्षकांनी केली ही मागणी

सप्टेंबर 3, 2022 | 2:02 pm
in मनोरंजन
0
majhi tujhi reshim gath

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिकांचा विशेषतः झी मराठीवरील मालिकांचा एक विशिष्ट असा प्रेक्षकवर्ग असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मालिकांमधील विषय आणि त्याचे दर्जेदार सादरीकरण. यामुळेच झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आणि म्हणूनच सातत्याने नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर येत असतात. नवीन मालिका आल्या की जुन्या मालिकांना निरोप देणे ओघाने आलेच. ‘झी मराठी’वरील अशीच एक मालिका आता निरोप घेते आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत. सध्या ही एकच मालिका चांगली सुरू आहे, ती बंद करू नका, अशी विनंती यानिमित्ताने चाहते करत आहेत.

छोट्या पडद्यावरील या मालिकांचा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. हे चाहते या मालिकांवर नितांत प्रेम करतात. त्यामुळेच त्यातील भूमिका चाहते समरसून जगतात. यातील भूमिकांवर जेवढं प्रेम करतात, तेवढीच त्यावर टीका करतात, संताप व्यक्त करतात. आताही झी मराठीवरील एक मालिका संपत असल्याने चाहते नाराज आहेत. झी मराठीवर नुकत्याच दोन मालिका सुरू झाल्या असून अजून दोन मालिका लवकरच येऊ घातल्या आहेत. यात ‘तू चाल पुढं’ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ या दोन मालिका सुरू झाल्या आहेत, तर ‘दार उघड बये’ आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या दोन मालिका सुरू होणार आहेत.

https://twitter.com/zeemarathi/status/1564923452363943937?s=20&t=EuX4BooAcmpa3kEXD5lnvg

एवढ्या चार मालिकांमुळे एक मालिका निरोप घेणार हे नक्की. याच वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तिच्या जागी ‘दार उघड बये’ ही मालिका येणार आहे. १७ सप्टेंबरला ही मालिका संपणार आहे. मात्र, हे कळल्यावर प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. ही मालिका चांगली सुरू आहे, ती प्लिज बंद करू नका, मस्त मालिका आहे, अशीच चालू ठेवा, अशी विनंती प्रेक्षक करत आहेत.

https://www.instagram.com/p/Ch5Jj9MLqE5/?utm_source=ig_web_copy_link

TV Serial Majhi Tujhi Reshimgath Will end Soon
Zee Marathi Entertainment Dar Ughad Baye

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आठवांचे लक्ष मोती…… रवींद्र मालुंजकराचा नवा काव्‍यसंग्रह

Next Post

आशिया चषक: उद्या पुन्हा रंगणार भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार; असे आहे सुपर4चे वेळापत्रक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
FbqmhUSakAAGGuS e1662194061151

आशिया चषक: उद्या पुन्हा रंगणार भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार; असे आहे सुपर4चे वेळापत्रक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011