रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘तलाक’ म्हटले नाही; सासरच्यांनी जावयाला बेदम चोपले

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मलप्पुरम (केरळ) – पती-पत्नीच्या नात्याबद्दल अनेक चांगली उदाहरणे दिली जातात. परंतु त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यास काही वेळा घटस्फोटापर्यंत प्रकरणे येतात, आणि घटस्फोट होतो देखील. मुस्लिम समाजात मात्र तीनदा तलाक म्हटले की घटस्फोट होतो असे मानले जाते. केरळ मध्ये असाच एक घटक घटस्फोट होत असताना नवऱ्याने आपल्या बायकोला तलाक म्हटले नाही म्हणून त्याच्या सासरच्या मंडळींनी या जावयाची चांगलीच धुलाई केली.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ‘तिहेरी तलाक’ सांगून नाते तोडण्यास नकार दिल्याने एका ३० वर्षीय पुरुषाला त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या घटनेप्रकरणी कोट्टक्कल पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की अब्दुल असीबला त्याच्या सासरे आणि पत्नीच्या काकांनी मारहाण केली कारण त्याने ‘तिहेरी तलाक’ बोलून आपल्या पत्नीशी संबंध तोडण्यास नकार दिला होता, त्यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते.

दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये काही वाद झाले, त्यांनी या मुद्द्यावर हस्तक्षेप केला. त्याचप्रमाणे असीब हा संशयास्पद स्वभावाचा असून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप पत्नीच्या नातेवाईकांनी केला आहे. मारहाण झाल्याने जखमी तरूणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये असीबचे सासरे शमसुद्दीन आणि फातिमाचे मामा मजीद, शफीक, जलील, शफिर अली आणि मुस्तफा यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वार्थी! देशाला संकटात सोडून राष्ट्राध्यक्षांनी एवढी संपत्ती घेत केले पलायन

Next Post

अजब निर्णय: या अटीवर आरोपीला न्यायालयाने दिला जामीन

Next Post
प्रातिनिधीक फोटो

अजब निर्णय: या अटीवर आरोपीला न्यायालयाने दिला जामीन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011