सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वार्थी! देशाला संकटात सोडून राष्ट्राध्यक्षांनी एवढी संपत्ती घेत केले पलायन

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 5:12 am
in संमिश्र वार्ता
0
EVa QK WoAAEkxI

काबुल (अफगाणिस्तान) – बरोबर तीन महिन्यापूर्वी ऑगस्ट २०२१मध्ये अफगाणिस्तानात झालेल्या राजकीय सत्तातंरानंतर तालिबान्यांनी काबुलवर कब्जा मिळवला, त्याचवेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पलायन केले होते. यासंदर्भातील अहवाल आता प्रसिद्ध झाला असून त्यांनी प्रचंड संपत्ती आणि रोख पैसे घेऊन परदेशात पलायन केल्याचे सिद्ध झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. घनी यांनी मात्र या गोष्टीचा इंकार केला होता.

तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तान मधून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी रोख भरलेल्या चार कार आणि हेलिकॉप्टर घेऊन काबूलहून निघाले, असा दावा अहवालात केला आहे. एजन्सीने रशियन न्यूज एजन्सी आरआयए आणि काही प्रत्यक्षदर्शींचा हवाला देऊन सांगितले की, अशरफ घनी यांना काही पैसे तसेच मागे सोडावे लागले कारण ते घेऊन जाण्यास ते असमर्थ होते.

काबूलमधील रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंश्चेन्को यांनी सांगितले की, चार गाड्या रोखीने भरलेल्या होत्या. त्यानंतर काही रक्कम त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ठेवली. यानंतरही ते सर्व पैसे ठेवू शकले नाहीत आणि काही पैसे असेच सोडून गेले.एका प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे स्पष्ट झाले आहेत.

घनी हे ऑगस्ट महिन्यात देश सोडून गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला होता. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असे यूएईने म्हटले होते. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले, तेव्हा राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला.

विशेष म्हणजे चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा काही बॉक्स हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व त्यांना बसवता आले नाही, त्यामुळे काही पैसे रस्त्यावर पडले होते. अशरफ घनी सध्या अज्ञातवासात आहेत. त्यानंतर ताजिकिस्तानमध्ये उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर घनी यांना घेऊन जाणारे विमान ओमानमध्ये असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. परंतु आता घनी हे अमेरिकेत असावेत असेही सांगण्यात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे त्रिपुरारी/कार्तिक पौर्णिमा; असे आहे त्याचे महत्त्व

Next Post

‘तलाक’ म्हटले नाही; सासरच्यांनी जावयाला बेदम चोपले

Next Post
प्रातिनिधीक फोटो

'तलाक' म्हटले नाही; सासरच्यांनी जावयाला बेदम चोपले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011