सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

T20 विश्वचषक- भारताचा सामना आज झिम्बाब्वे सोबत; विजय किंवा पराजय झाला तर काय होईल?

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. भारत आणि झिम्बाब्ने या दोन्ही संघांमध्ये आज सामना रंगणार आहे. या सामन्याकडे लाखो चाहत्यांच्या नजरा आहेत. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघांना आज विजय आवश्यक आहे.

उपांत्य फेरीत इंग्लंड हा न्यूझीलंडनंतरचा दुसरा संघ बनला आहे. ग्रुप १ च्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडचे ७-७ गुण होते. परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंडने पहिले स्थान पटकावले. आता भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर कोणत्या संघासोबत तो नॉकआऊट सामना खेळणार? जर टीम इंडियाने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवला, तर त्यांचा सामना निश्चितपणे इंग्लंडशी होईल कारण गट २ मधील अव्वल संघ गट १ मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या अपसेटचा बळी ठरली, तर समीकरणे थोडी गुंतागुंतीची होतील.

झिम्बाब्वेकडून भारत हरला तर?
जर टीम इंडियाला रविवारी ६ नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले तर सुपर १२ मध्ये ते ६ गुणांवर थांबेल. अशा परिस्थितीत भारत उपांत्य फेरीत जातो की नाही हे इतर संघांच्या निर्णयावर अवलंबून असेल. गट २ मधील पहिला सामना रविवारी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेने येथे विजय मिळवला तर ते ७ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील, तर नेदरलँडविरुद्धच्या पराभवामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात. नेदरलँड्सकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचे केवळ ५ गुण असतील.

त्याचवेळी, दिवसाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला ६ गुण मिळतील, पण टीम इंडियाला येथे पाकिस्तानच्या पराभवापेक्षा जास्त फायदा होईल.
टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध हरली आणि बांगलादेशने पाकिस्तानला हरवले तरीही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते, कारण टीम इंडियाचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा चांगला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान जिंकल्यास भारताला स्पर्धेतून बाहेर फेकून देऊ शकतो. त्याचवेळी, एक समीकरण असेही बनते की जर दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना गमावला तर बांगलादेश जिंकेल की पाकिस्तान जिंकेल यावर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

T20 World Cup 2022 India Vs Zimbabwe Match Today
Semi Final Scenario
Cricket Sports Indian Team

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरासाठी आता कामगारांना मिळणार एवढे पैसे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Next Post

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २९ कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त

Next Post
fda

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २९ कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011