गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पेन्शनधारकांसाठी खुशखबर! स्टेट बँकेने ग्राहकांसाठी घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 2:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


मुंबई – पेन्शनधारक तथा सेवानिवृत्तांसाठी दरवर्षी हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र बँकेत सादर करावे लागते. त्यानंतरच त्यांचे पेन्शन पुढे सुरू राहू शकते. त्यासाठी पेन्शनधारकांना बँकेत प्रत्यक्ष जाऊन दाखला द्यावा लागतो. परंतु वयोमानानुसार काही ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाऊन रांगेत उभे राहणे शक्य नसते. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाने पेन्शन धारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. अशा एखाद्या पेन्शनधारकाने अद्याप जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा देत आहे. कारण एसबीआयचे ग्राहक आता व्हिडीओ कॉलद्वारे घरबसल्या राहून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. पेन्शनधारकांना डिजिटल सुविधा उपलब्ध झाली असून कोविड-१९ च्या या काळात त्यांना बँक शाखेत न जाता घरी बसून जीवन प्रमाणपत्र सहज सादर करता येणार आहे.कशी ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या…

सर्वप्रथम पेन्शनधारकांना https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल.
– यानंतर ‘व्हिडिओ एलसी’ वर क्लिक करावे लागेल.
– तिसऱ्या टप्प्यात, SBI पेन्शन खाते क्रमांक टाकावा लागेल.
– यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

– सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि नंतर ‘स्टार्ट जर्नी’ वर क्लिक करावे लागेल.
– यानंतर, तुमचे पॅन कार्ड तुमच्याकडे ठेवा आणि ‘मी तयार आहे’ वर क्लिक करा.
– त्यानंतर व्हिडिओ कॉल सुरू करण्याची परवानगी द्यावी.

-सदर व्हिडिओ कॉल SBI अधिकाऱ्याच्या उपलब्धतेवर सुरू होईल.
– याशिवाय तुमच्या सोयीनुसार वेळही निवडू शकता.
– एकदा व्हिडिओ कॉल सुरू झाल्यानंतर, अधिकारी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणारा चार अंकी क्रमांक वाचण्यास सांगतील.

– तुम्हाला पॅनकार्ड दाखवावे लागेल त्यातून अधिकारी त्याचा फोटो घेऊ शकतील.
– यानंतर तुमचा फोटोही काढला जाईल. त्यानंतर सदर प्रक्रिया पूर्ण होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – सासरच्या मंडळीने जावयास दहा लाखास गंडविले; सासू सास-यासह शालकाविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

आमदार सुहास कांदे DPDC बैठकीत आक्रमक; बैठकीनंतर म्हणाले…. (व्हिडिओ)

Next Post
suhas kande

आमदार सुहास कांदे DPDC बैठकीत आक्रमक; बैठकीनंतर म्हणाले.... (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011