बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : नाशिक आणि बीड विजयी; नाशिकच्या व्यंकटेश बेहरेची अष्टपैलू चमक

by India Darpan
डिसेंबर 13, 2022 | 6:42 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221213 WA0015

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात ,हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिक ने स्टार , पुणे विरुद्ध सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. तर एस एस के क्रिकेट मैदानावर बीडने नंदुरबारवर १ डाव व ६३ धावांनी मोठा विजय मिळवला.

पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून नाशिक ने स्टार , पुणेला फलंदाजी साठी आमंत्रित केले व १४४ धावांत रोखले. नाशिकच्या हुजेफा मर्चंट व देवांश गवळी ने प्रत्येकी ३ गडी बाद केले. उत्तरादाखल ९ बाद १३९ वरुन सातव्या क्रमांकावरील व्यंकटेश बेहरेच्या नाबाद ५५ व मंथन पिंगळे १९ यांच्या ४६ धावांच्या भागीदारीने नाशिकने ५१ धावांची आघाडी मिळवली. स्टार च्या आर्यन घोडके ने ५ बळी घेतले. ज्ञानदीप गवळी ने ३५ व कर्णधार आरुष रकटे ने २४ धावा केल्या. दुसऱ्या डावात स्टारने झिदान मंगा ६५ व शाश्वत पांड्या ३५ यांच्या जोरावर १७० पर्यंत मजल मारली.

दुसऱ्या डावा त हि देवांश गवळीने परत ३ व सायुज्य चव्हाण ने हि ३ गडी बाद केले. निर्णायक विजयासाठी नाशिकला २५ षटकांत १२० धावांचे लक्ष्य होते. व्यंकटेश बेहरेच्या नाबाद ३८ व चिन्मय भास्करच्या ३१ तसेच ज्ञानदीप गवळी १७ , ऋग्वेद जाधव नाबाद १६ व आरुष रकटे १५ यांच्या फलंदाजीने २४ व्या षटकात सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला . नाबाद ५५ व नाबाद ३८ धावांबरोबरच व्यंकटेश बेहरेने पहिल्या डावात १ व दुसऱ्या डावात २ बळी घेत अष्टपैलू कामगिरी करत नाशिकच्या विजयात मोठा वाटा उचलला.

तर दुसर्‍या सामन्यात ने नंदुरबार एस एस के क्रिकेट मैदानावर बीडच्या वेंकटेश हुरकुडे ९३, सयद अरशियान ६४ व श्रवण गालफडे ५३ यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३०२ धावा करत बीड च्या ३९ धावांवर २६३ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बीड ला १०० धावांत बाद करत आरामात विजय मिळवला. बीडतर्फे ओम राठोड ने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेत विजयात मोठा वाटा उचलला . श्रेयस बडे ने हि ३ व १ गडी बाद केला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा ९ गटात एकूण ३६ संघांमध्ये सदर स्पर्धा रंगत आहे.

Sports Cricket Nashik and Beed Team Win

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहर व जिल्ह्यात गोवर लसीकरणाची विशेष मोहिम; असा घेता येईल लाभ

Next Post

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता; पुण्यात १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प

India Darpan

Next Post
cm dcm 1140x570 1

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता; पुण्यात १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011