गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर – खंडोबा नाला, शिर्डी रोड तसेच अष्टविनायक नगर वस्त्यांमध्ये बिबट्याचे दर्शन

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2022 | 10:44 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

सिन्नर – सिन्नर शहरातील सिन्नर-शिर्डी रोड लगत खंडोबा नाला येथील मळ्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. या बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अष्टविनायक नगर तसेच खंडोबा नाला येथील मळ्या मधील नागरिकांनी केली आहे. येथील कुंदेवाडी येथील नदी जवळ असल्याने आता बिबट्यांचे वस्त्यांमध्ये सर्रास दर्शन होत आहे. सिन्नर-शिर्डी लगत असलेल्या खंडोबा नाला येथील दिलीप वाघ यांची खंडोबा नाला येथील वस्ती असून शुक्रवारी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने हल्ला केल्याने पायाला दुखापत झालेली दिसून आली आहे. शेजारील अनेक पिके असल्याने बिबट्या तेथील आई भवानी मातेच्या मंदिराकडे बिबट्याने धूम ठोकली तरी लवकरात लवकर वन विभागाने येथील वस्त्यांवर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गीते सुरेश तसेच खंडोबा नाल्या येथील नागरिकांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगाव – सुमन नगर भागात विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

नाशिक – जिल्ह्यात ६ हजार ८३९ कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ७०९ तर पंधऱा तालुक्यात १ हजार ९६२ रुग्ण

India Darpan

Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात ६ हजार ८३९ कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ७०९ तर पंधऱा तालुक्यात १ हजार ९६२ रुग्ण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011