मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष चिन्हाबाबतचा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे. शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी त्यांचे म्हणणे आयोगाकडे मांडले आहे. तोंडी आणि लेखी युक्तीवाद करण्यात आला आहे. चिन्ह आम्हालाच मिळावे, असा दावा दोन्ही गटांनी केला आहे. यासंदर्भात आयोग काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची मते मांडली. बघा, ते काय म्हणाले…
https://twitter.com/ShivSena/status/1623216883943223297?s=20&t=-NekJ2O4EPLK0kWVizDGTQ
Shivsena Symbol Election Commission Uddhav Thackeray Press Conference
Politics