गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता या योजनेवरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद

by India Darpan
सप्टेंबर 27, 2022 | 1:37 pm
in मुख्य बातमी
0
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील धूसफूस अधून मधून समोर येत आहे. आता सरकारी योजनेवरुन दोघांमध्ये वादविवाद सुरू आहे. शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी मात्र ही थाळी बंद करण्यास विरोध दर्शवला असून, ही योजना सुरुच ठेवावी असा आग्रह धरणार असल्याचे सांगितले आहे.

कोरोनाच्या काळात गरजूंना पोटभर जेवण मिळावे म्हणून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. या योजनेस चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता मात्र ही थाळी बंद करण्याच्या चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील ४० आमदार उद्धव ठाकरे सरकारचा भाग होते. त्यावेळी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवभोजन थाळीची केंद्र मिळाली होती. त्यामुळे योजना सुरु रहावी असे मत या आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. योजना बंद करणे योग्य होणार नाही. योजनेत ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करुन शिवभोजन थाळी सुरु ठेवली पाहिजे, असे शिंदे गटाच्या आमदारांचे म्हणणे आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना या थाळीचे केंद्र मिळाले होते. भाजप कार्यकर्त्यांना मात्र या योजनेपासून सरकारमध्ये नसल्याने वंचित रहावे लागले होते. त्यामुळे ही योजना आता बंद होईल, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, ही योजना बंद करुन गोरगरिबांच्या जेवणासाठी नवीन योजना आणायची आणि त्यानिमित्ताने भाजप व शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या संस्थांना ही केंद्र देण्याच्या हालचाली सुरु असल्याचे म्हणले जाते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपले खाते या योजनेचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Shinde Group BJP Politics Controversy Scheme

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद

Next Post

देवी सरस्वतीवरुन छगन भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य; ब्राह्मण महासंघाचा तीव्र आक्षेप

India Darpan

Next Post
bhujwal

देवी सरस्वतीवरुन छगन भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य; ब्राह्मण महासंघाचा तीव्र आक्षेप

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011