India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तुमच्याकडे १० वर्षांपेक्षा जुने ट्रॅक्टर आहे? मग, आधी ही बातमी वाचा

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH), वाहतुकीसाठी अयोग्य आणि प्रदूषणकारी परिवहन आणि बिगर-परिवहन वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी (भंगारात काढणे) ऐच्छिक वाहन फ्लीट आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन स्क्रॅपिंग धोरण तयार केले आहे.

या धोरणा अंतर्गत, वाहने भंगारात काढण्यासाठी कोणतीही अनिवार्य कालमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही. ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन, अर्थात स्वयंचलित चाचणी केंद्रावर चाचणी केल्यानंतर जोपर्यंत एखादे वाहन वाहतुकीसाठी योग्य असल्याचे आढळून येत आहे, तोपर्यंत ते रस्त्यावर धावू शकते.

कृषी ट्रॅक्टर हे बिगर-वाहतूक वाहन असून, सुरुवातीला १५ वर्षांसाठी त्याची नोंदणी केली जाते. १५ वर्षांचा प्रारंभिक नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची नोंदणीचे एकावेळी पाच वर्षांसाठी नूतनीकरण केले जाऊ शकते.
१६ जानेवारी २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या G.S.R. 29(E) अधिसूचनेमध्ये निर्दिष्ट केल्यानुसार, भारत सरकारने काही सरकारी वाहनांशिवाय कोणतेही वाहन रस्त्यावर चालवण्यासाठी कमाल कालमर्यादा निश्चित केलेले नाही.

त्यामुळे १० वर्षांनंतर ट्रॅक्टर अनिवार्यपणे स्क्रॅप करण्याबाबत, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपसह प्रसारमाध्यमांच्या काही भागात प्रसारित होणारे वृत्त पूर्णपणे खोटे, निराधार आणि असत्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी घबराट निर्माण करण्यासाठी खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

There are reports circulating in certain sections of media regarding mandatory scrapping of tractors after 10 years, which are totally false, baseless and without any truth. To know more, click on the link https://t.co/1WjFJuF9r3

— MORTHINDIA (@MORTHIndia) March 15, 2023

MORTH NHAI Tractor 10 Years Scrapping


Previous Post

सावधान! पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट; अस्मानी संकटाचे ढग गडद

Next Post

रामायण यात्रा डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन… त्यात आहेत या अत्याधुनिक सुविधा… नाशिक, नागपूरसह या ठिकाणांना भेटी…

Next Post

रामायण यात्रा डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन... त्यात आहेत या अत्याधुनिक सुविधा... नाशिक, नागपूरसह या ठिकाणांना भेटी...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group