गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश मंडलेचा यांचे निधन

by India Darpan
जानेवारी 20, 2022 | 4:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220120 WA0102

नाशिकरोड – नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, व्यापारी सहकारी बँकेचे माजी संचालक सतीश चंदूलाल मंडलेचा (वय ६०) यांचे आज सकाळी निधन झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, नासिक रोड जैन श्रावक संघाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र मंडलेचा व मनोज मंडलेचा यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. १९९२ साली ते महापालिकेत नागरी विकास आघाडी कडून वार्ड क्रमांक ५२ मधून निवडून आले होते. २०१७ मध्ये भाजपा वतीने निवडणूक लढविली होती परंतु त्यांना यश मिळाले नाही. व्यापारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले, नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. संघटन कौशल्य, सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव म्हणून ते सर्वदूर परिचित होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरले असून त्यांच्यावर आज त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्रेकिंग! राज्यभरातील शाळा २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

Next Post

धुळ्यातील देवपूरमध्ये होणार म्हाडाचा प्रकल्प; शेतकऱ्यांना मिळणार भूसंपादनाचा मोबादला

India Darpan

Next Post
mahada

धुळ्यातील देवपूरमध्ये होणार म्हाडाचा प्रकल्प; शेतकऱ्यांना मिळणार भूसंपादनाचा मोबादला

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011