India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी-नाशिक टप्प्याचे आज उदघाटन

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सध्या कार्यन्वित आहे. आता शिर्डी ते नाशिक हा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे नागपूरहून नाशिक थेट ६ तासात गाठता येणार आहे. वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यातील दुसरा टप्पा शिर्डी ते नाशिक हा आहे. तर, नाशिक ते भिवंडी हा तिसरा टप्पा आहे. पहिला टप्पा सेवेत आहे. तर, दुसरा टप्पा आता वाहनांसाठी खुला होणार आहे.  प्रवाशांना नागपूर ते नाशिक जवळील भरवीर हे अंतर अवघ्या सहा तासात गाठता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील भरवीर ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या हा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.  शिर्डी ते नाशिक हे अंतर पार करण्यासाठी आता केवळ ४० ते ४५ मिनिटे लागणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील भरवीर ते मुंबई या सुमारे २०० किमी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी हे बांधकाम अवघड आहे. कारण त्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल आहेत. भिवंडी ते इगतपुरी हा तिसरा आणि शेवटचा टप्पा असणार आहे. हे शेवटच्या टप्प्यातील काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Samruddhi Highway shirdi to nashik Phase Launching


Previous Post

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाचे घोडे कुठे अडले? हे आहे मुख्य कारण

Next Post

IPL मुंबईचा सामना आज गुजरातशी… फायनलमध्ये कोण जाणार? कुणाचे पारडे जड? असा आहे आजवरचा इतिहास

Next Post

IPL मुंबईचा सामना आज गुजरातशी... फायनलमध्ये कोण जाणार? कुणाचे पारडे जड? असा आहे आजवरचा इतिहास

ताज्या बातम्या

फोटोशूटमुळे ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी

June 7, 2023

नीती आयोगाकडून महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणपत्र प्रकल्पाचे कौतुक… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

राज्यात या ४ ठिकाणी होणार उदंचन जलविद्युत प्रकल्प… इतक्या विजेची निर्मिती होणार

June 7, 2023

मुंबईत आता किलबिलाट रुग्णवाहिका… अशी आहे तिची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

June 7, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

June 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group