नाशिक – ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्द चपळगावकर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे उपस्थितीत आहे. या संपूर्ण समारोपाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ लाईव्ह बघा….