बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१६ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धा; साहिल पारख नाशिक जिल्हा संघाचा कर्णधार

by India Darpan
सप्टेंबर 3, 2022 | 7:53 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220903 WA0033 e1662214897971

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्या दिनांक ४ सप्टेंबर पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या १६ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट सुपर लीग (इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धा पुणे येथे सुरु होत आहेत. सदर स्पर्धेत डावखुरा सलामीवीर साहिल पारख नाशिक जिल्हा संघाचे नेतृत्व करीत आहे. १६ संघातील ४ गटात ही स्पर्धा होणार आहे. मे व जून २०२२ मध्ये नाशिक येथे सहा संघांच्या झालेल्या आमंत्रितांच्या साखळी (इन्व्हिटेशन लीग), स्पर्धेचे गट विजेतेपद नाशिकने पटकावले होते . पाच साखळी सामन्यांत २ निर्णायक विजय व ३ पहिल्या डावातील आघाडीचे गुण अशी प्रभावी कामगिरी नाशिक जिल्हा संघाने केली होती व त्यामुळेच सुपर लीगच्या फेरीसाठी नाशिकचा संघ पात्र ठरला होता. नाशिकचा समावेश असलेल्या बी गटात पुढील ४ संघ आहेत : आर्यन्स पुणे, अॅमबीशियस पुणे, एमसीए ११ व नाशिक. दोन दिवसीय कसोटी सामन्याच्या स्वरुपात खेळविल्या जाणार्‍या स्पर्धेतील नाशिकचे सामने ४ , ७ व ११ सप्टेंबर रोजी अनुक्रमे आर्यन्स पुणे, अॅमबीशियस पुणे, एमसीए ११ या संघांबरोबर होणार आहेत.

नाशिक संघ : साहिल पारख (कर्णधार) , लक्ष रामचंदानी ( उपकर्णधार ) , साई राठोड , दिर्घ ब्रम्हेचा, सिद्धार्थ काकड, साहिल बर्वे , सोहम तमखाने , समकीत सुराणा, हुजैफ शेख , वेद सोनवणे, करण कातकाडे, जीशान खान , कृष्णा केदार व किरण फडोळ. राखीव : गर्व रावत, नील चंद्रात्रे, प्रणव येवले व विदुर मौले.

हा संघ सतीश गायकवाड, तरुण गुप्ता व फैय्याज गंजीफ्रॉकवाला यांच्या निवड समितीने निवडला. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी या संघास शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या पठ्ठ्यानं थेट विमानंच चोरलं आणि आता देतोय ही धमकी (Video)

Next Post

‘बापरे बाप आला साप!’ असे म्हणताच बोटीमध्ये उडाला गोंधळ, १७ जण पडले पाण्यात, ७ जणांचा मृत्यू

India Darpan

Next Post
Fboa1Y6aAAAV6L7

'बापरे बाप आला साप!' असे म्हणताच बोटीमध्ये उडाला गोंधळ, १७ जण पडले पाण्यात, ७ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011