शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टाटा एअरबस पाठोपाठ नागपुरात होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2022 | 1:04 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
safran

नागपूर ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अगोदर टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला असतांना राज्यात संताप असतांना आता नागपूरमध्ये होणारा आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनचा विमान इंजन दुरुस्ती देखभालचा हा प्रकल्प होता. ही कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये हे युनिट टाकणार होती. या युनीटमध्ये वर्षाला २५० विमानांची इंजन दुरुस्ती व देखभालीची टार्गेट ठेवण्यात आले. त्यासाठी १ हजार ११५ कोटींची प्राथमिक गुंतवणुक ही कंपनी तयार करणार होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६०० जणांना रोजगार उपलब्ध झाला असता. पण, आता हा प्रकल्पही टाटा एअरबस पाठोपाठ हैद्राबादला गेला आहे. कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. हा प्रकल्प हैद्राबादला जाण्यामागे प्रशासकीय दिरंगाई असल्याचे बोलले जात आहे.

वेदांता – फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून गेल्यानंतर विरोधकांना सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता हा तिसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे विरोधकांना सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. टाटा समूहाचा एअरबस हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाणार आहे. त्यात सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्पही नागपूरात होणार होता. त्यामुळे गडकरी -फडणवीस असतांना हे दोन प्रकल्प नागपूरातून गेल्यामुळे त्यांना सुध्दा हा धक्का आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोमालियाची राजधानीत दोन कार बॉम्बस्फोटात १०० जण ठार

Next Post

नाशिक विमानतळ तब्बल १३ दिवस राहणार बंद

Next Post
nashki airport

नाशिक विमानतळ तब्बल १३ दिवस राहणार बंद

ताज्या बातम्या

nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
WhatsApp Image 2025 05 16 at 7.43.46 PM 1024x682 1

वानखेडे मैदान येथील स्टॅन्डचा नामकरण सोहळा, रोहित शर्मासह यांची स्टॅण्डला नावे

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011