India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नदी साक्षरतेसाठी अभिनेत्री हेमा मालिनी करणार नृत्य; मुंबईत भव्य सादरीकरणाचे आयोजन

India Darpan by India Darpan
February 23, 2023
in मनोरंजन
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एनसीपीए नाट्यगृहात 19 मार्च रोजी या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार हेमा मालिनी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली, तेव्हा या कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या जलसाक्षरता उपक्रमाविषयीची माहिती खासदार हेमा मालिनी यांना यावेळी दिली गेली. ‘गंगा नदीविषयी आपले हे नृत्य – नाट्यदेखील नदी साक्षरतेविषयी असल्याने ते ही या उपक्रमाचा भाग समजता येईल’, असे हेमा मालिनी यावेळी म्हणाल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशातील विविधतेतील सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये यांचे महत्त्व समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे पैलू उजळले जातील.

River Awareness Actress Hema Malini Dance


Previous Post

नाशिकच्या या प्रकल्पासाठी बजेटमध्ये १०० कोटी द्या; खासदार गोडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

राज्य सरकारकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा, संपूर्ण यादी

Next Post

राज्य सरकारकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा, संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group