शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही रिलायन्सचा गागाट; अमेरिकन कंपनीशी केली हातमिळवणी

ऑक्टोबर 4, 2022 | 2:51 pm
in संमिश्र वार्ता
0
mukesh ambani reliance

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी RSBVLने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन फर्म सनमिना कॉर्पोरेशनच्या मदतीने रिलायन्स आता सुमारे ३३०० कोटी रुपयांच्या मुल्यांकनासह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सुरू करणार आहेत. त्यासाठीचा करार पूर्ण करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी मंगळवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL) या उपक्रमात ५०.१ टक्के तर सनमिनाकडे ४९.९ टक्के हिस्सा असेल. RSBVL १६७० कोटी रुपयांची गुंतवणूक करून सनमीनाच्या सध्याच्या इंडिया युनिटमधील हा स्टेक घेणार आहे. या गुंतवणुकीनंतर, सनमिनाच्या भारतातील २०० दशलक्ष डॉलर भांडवली गुंतवणूक आता संयुक्त उपक्रमात रूपांतर होईल.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात RSBVL चा महसूल १४७८ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १७९.८ कोटी रुपये होता. मार्च २०२२ अखेर त्याची एकूण गुंतवणूक १०,८५७.७ कोटी रुपये होती. दोन्ही कंपन्यांमधील संयुक्त उपक्रमातील दैनंदिन कामकाज सन्मिनाच्या चेन्नईस्थित व्यवस्थापन संघाद्वारे व्यवस्थापित केले जाईल. हा उपक्रम भारतात जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सुविधा स्थापन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. हा उपक्रम उच्च तंत्रज्ञान पायाभूत सुविधा हार्डवेअर आणि कम्युनिकेशन नेटवर्किंग, वैद्यकीय आणि आरोग्य प्रणाली आणि संरक्षण आणि वैमानिक क्षेत्रांवर विशेष भर देईल.

Reliance Investment in American Company
Electronics Business Industry

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संजय राऊत दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
anil deshmukh pc

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011