बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंबानी कुटुंबात येणार नवा पाहुणा…. मोठ्या सूनेने दिली गुडन्यूज… व्हिडिओ व्हायरल

by India Darpan
एप्रिल 1, 2023 | 3:02 pm
in मनोरंजन
0
FsncrgyaYAEIVsv e1680341413682

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील अव्वल उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन पार्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचीही त्यांच्या कार्यक्रमात हजेरी होती. या पार्टीत चित्रपट जगतातील स्टार्सनी आपली उपस्थिती नोंदवली. आता या पार्टीदरम्यान अंबानी कुटुंबातील मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानीही दिसले. श्लोकाचे फोटो पाहून ती पुन्हा एकदा आई होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात आता आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे अनंत अंबानींच्या धाकट्या मुलाची राधिका मर्चंटची एंगेजमेंट झाली आहे. दुसरीकडे त्यांची मुलगी ईशा अंबानी जुळ्या मुलांची आई झाली आहे. आता एक मोठी बातमी येत आहे की अंबानींचा मोठा मुलगा आकाश आणि सून श्लोका पुन्हा एकदा आई-वडील होणार आहेत. कल्चरल सेंटरच्या ओपनिंग पार्टीमध्ये हे दोघे मीडियासाठी पोज देताना दिसले होते, जिथे श्लोका मेहताने एका सुंदर साडीत तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला होता.

अलीकडेच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे जोडपे एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. पृथ्वी अंबानीनंतर आता त्यांच्या कुटुंबात आणखी एक नवा पाहुणा येणार आहे. दोघांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘दोघांचे खूप खूप अभिनंदन.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘अंबानी कुटुंबातील आणखी एका नवीन सदस्याचे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘दोघांचे खूप अभिनंदन- खूप अभिनंदन.

व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आकाश अंबानी हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये आहे आणि त्याची पत्नी श्लोका हिने सुंदर साडी घातली आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हेवी ज्वेलरीही कॅरी केली आहे. मीडियासाठी पोज देण्यासोबतच ती तिचा बेबी बंपही फ्लॉंट करताना दिसत आहे. हे जोडपे एकत्र खूप आनंदी दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Reliance Ambani Family Shloka Mehta Baby Bump Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मोठा दिवस… या मोठ्या कंपन्यांच्या कार होणार बंद!

Next Post

गोदापात्रात मित्रांसमवेत आंघोळीसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

गोदापात्रात मित्रांसमवेत आंघोळीसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011